27 february 2025
दि एज्युकेशन सोसायटीचे
पी. डी. कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ
मराठी भाषा गौरव दिन शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२५ मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, पी. डी. कारखानीस महाविद्यालयातील मराठी विभागाने "चला कवितेच्या गावी जाऊया"
या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवी, लेखक आणि अभिनेते श्री. संतोष जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद आय/सी प्राचार्य डॉ. संदीपान नवगिरे यांनी भूषवले, तर माजी प्राचार्य प्रा. नारायण फडके यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली
डॉ. संदीपान नवगिरे (प्र-प्राचार्य)
डॉ. नारायण फडके (प्रमुख उपस्थिती - माजी प्राचार्य)






